mr.m.wikipedia.org
सायन्स डिरेक्ट

हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.

सायन्स डिरेक्ट हे शास्त्रीय नियतकालिकांचे जगातील सर्वांत मोठे कोष आहे. याची मालकी एल्सफियर या संस्थेकडे असून. साधारणपणे २५०० शास्त्रीय नियतकालिकांचे ८५ लाख शास्त्रीय निबंध यांच्या कोषात आहेत. १९९० नंतरचे बहुतांशी नियतकालिके यांनी आंतरजालावर उपलब्ध केली असून आता शास्त्रीय शोधनिबंधांना शोधणे अतिशय सुकर झाले आहे.
बाह्य दुवे
Last edited on ७ एप्रिल २०१३, at ०८:२७
इतर काही नोंद केली नसल्यास,येथील मजकूर CC BY-SA 3.0च्या अंतर्गत उपलब्ध आहे.
गुप्तता नीती
वापरण्याच्या अटी
डेस्कटॉप
मुखपृष्ठअविशिष्टजवळपासप्रवेश करा(लॉग इन करा)मांडणीदानविकिपीडिया बद्दलउत्तरदायित्वास नकार
इतर भाषांत वाचापहारासंपादन करा