BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
चंद्रशेखर इंदिरा गांधींना म्हणाले होते, ‘काँग्रेसला समाजवादी करेन, नाहीतर पक्ष फोडेन’
चंद्रशेखर पंतप्रधान बनण्यापूर्वी राज्य किंवा केंद्र, कुठेच मंत्रिपद उपभोगलं नव्हतं. ते खासदार राहिले आणि थेट देशाचे पंतप्रधान बनले. जणूकाही सरकारमधील 'पंतप्रधानपद' या एकाच पदासाठी ते बनले होते.
राजकारण्याची पत्नी, मुलगा, जावई, पुतण्या आणि नात, यंदा असा आहे गणगोतांचा निवडणुकीत बोलबाला
घराणेशाही. भारताचं राजकारण या एका शब्दाभोवती एवढं फिरतं की पंतप्रधान नरेंद्र मोदी त्यावर टीका करण्याची एकाही संधी सोडत नाहीत.
Live, शरद पवार गटाचा जाहीरनामा, सत्तेत आल्यास गरीब महिलांना वर्षाला 1 लाख रुपये मिळणार
सध्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. त्याच बरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर देखील अनेक घडामोडी घडत आहे. या सर्व अपडेट्स तुम्हाला या ठिकाणी वाचायला मिळतील.
महाराष्ट्रात एकाचवेळी पाऊस, गारपीट आणि उष्णतेची लाट; असं का घडतंय?
एप्रिल महिन्याच्या सुरुवातीलाच 11 ते 15 एप्रिल असा सलग चार दिवस विदर्भात पाऊस कोसळला. मग पुन्हा सलग तीन ते चार दिवस गारपिटीसह पावसाचा इशारा देण्यात आलाय. त्याचवेळी दुसऱ्या भागात उष्णतेची लाट होती.
डोनाल्ड ट्रम्प आणि पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स यांच्यातील खटला सुरू, वाचा संपूर्ण प्रकरण
अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर खटला सुरू झाला आहे. त्यांच्यावर लाच देण्यापासून ते पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्स प्रकरण पर्यंतचे वेगवेगळे आरोप आहेत.
ब्रॉयलर चिकन खाल्ल्यामुळे वंध्यत्व येतं का? तज्ज्ञांचं काय म्हणणं आहे?
भारतातील बहुतांश लोकांच्या आहारात चिकनचा समावेश असतो. पण जे चिकन आपण खातोय, ते रसायनमुक्त किंवा बिनविषारी आहे, हे खरंच त्यांना ठाऊक असतं का?
रवांडा नरसंहारानंतर 30 वर्षांनी BBC पत्रकार तिच्या घरी पोहोचली आणि...
रवांडातील भयानक नरसंहारामुळं आयुष्यच बदलून गेलेल्या एका किशोरवयीची आणि तिच्यासारख्या हजारो लोकांची ह्रदयद्रावक कथा सांगणारा हा अनुभव.
इस्रायल-इराणच्या संघर्षात जॉर्डन का पडला, सोशल मीडियावर चर्चेला उधाण
इराणचे ड्रोन आणि क्षेपणास्त्र हवेतच उडवून लावण्यात मध्यपूर्वेतील मुस्लिम देश जॉर्डन देखील सहभागी होता. त्यामुळे पाकिस्तानातच नव्हे तर जगातील विविध मुस्लीम देशांमध्ये खळबळ उडाली आहे. यावर सोशल मीडियावर प्रचंड संताप व्यक्त केला जातोय.
गावाकडची गोष्ट : तुकडेबंदी कायद्यात सुधारणा, गुंठ्यांमध्ये जमीन खरेदी-विक्रीची नवीन प्रक्रिया कशी असेल?
तुकडेबंदी कायद्यात सुधारणा करण्यात आली आहे. नवीन सुधारणेनुसार, चार कारणांसाठी जमिनीचा गुंठ्यांमध्ये व्यवहार करता येणार आहे.
व्हीडिओ आणि ऑडिओ
व्हीडिओ, 'मासिक पाळीच्या दिवसांत 4 दिवस राष्ट्रीय सुट्टी जाहीर करा...'वेळ, 8,59
'अच्छे दिन येणार होते ना, मग कुठं आहेत अच्छे दिन?'
व्हीडिओ, 17 वर्षांचा गुकेश जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या फायनलपर्यंत असा पोहोचलावेळ, 3,39
गुकेश डी जागतिक बुद्धिबळ स्पर्धेच्या अंतिम फेरीत असा पोहोचला
व्हीडिओ, उमेदवारांची आश्वासनं की स्थानिक मुद्दे? पुण्याच्या निवडणुकीत जोर कशाचा?वेळ, 6,49
उमेदवारांची आश्वासनं की स्थानिक मुद्दे? पुण्याच्या निवडणुकीत जोर कशाचा?
व्हीडिओ, हिंदी गाणी गाणारी आणि उंटांवर चित्र कोरणारी जपानी महिला, पाहा व्हीडिओवेळ, 4,49
हिंदी गाणी गाणारी आणि उंटांवर चित्र कोरणारी जपानी महिला, पाहा व्हीडिओ
व्हीडिओ, चंद्रपुरात काँग्रेस उमेदवाराच्या नावापुढे 'कॅन्सल'चा शिक्का, पुढे काय घडलं?वेळ, 2,18
चंद्रपुरात काँग्रेस उमेदवाराच्या नावापुढे 'कॅन्सल'चा शिक्का, पुढे काय घडलं?
व्हीडिओ, 'ती'चा जाहीरनामा: 'आयुष्य गेलं, आता तरी हक्काचं घर मिळावं...' आदिवासी महिलांचा जाहीरनामा काय?वेळ, 12,02
'ती'चा जाहीरनामा: 'आयुष्य गेलं, आता तरी हक्काचं घर मिळावं...'
तीन गोष्टी पॉडकास्ट : अमरावतीची जागा इतकी महत्त्वाची का बनलीय?
दिवसभरातल्या घडामोडींचा आढावा.
सोपी गोष्ट पॉडकास्ट : कॅन्सरचा धोका ज्यामुळे वाढतो, ते कार्सिनोजेन्स काय असतात?
महत्त्वाच्या विषयाचं सोप्या भाषेत विश्लेषण.
गोष्ट दुनियेची पॉडकास्ट: भविष्यात आपण जमिनीखाली राहायला जाऊ का?
आंतरराष्ट्रीय घडामोडींचा आढावा घेणारा, विश्लेषण करणारा बीबीसी न्यूज मराठीचं जागतिक पॉडकास्ट.
महाराष्ट्र
भारत
जगभरात
बीबीसी मराठी स्पेशल
'नेस्ले'च्या भारतातील बेबी फूडमधली अतिरिक्त साखर किती धोकादायक?
कमी उत्पन्न असलेल्या देशांमध्ये विकल्या जाणाऱ्या नेस्ले कंपनीच्या सर्व सेरेलॅक आणि निडो (दूध पावडर) या उत्पादनांमध्ये अतिरिक्त साखर आढळून आलेली आहे. अनेकदा तर या साखरेचं प्रमाण फारच जास्त असल्याचं लक्षात आलं आहे.
शाकाहारी लोकांनी प्रथिनं कशातून मिळवायची? वाचा प्रोटिनबद्दल सर्व माहिती
प्रथिनं म्हणजे प्रोटिन म्हणजे नक्की काय असतं? ते नक्की काय काम करतात? आपल्या रोजच्या आहारातून प्रोटिन्स कसे मिळवायचे?
राजीव गांधीः राजकीय कारकीर्द आणि पंतप्रधानपद... मृत्यूनेच ठरवली जीवनाची दिशा
मृत्यू... एखाद्या माणसाच्या आयुष्याचे महत्त्वाचे टप्पे मृत्यू आणि मृत्यूभोवती ठरत असले तर ते किती विचित्र वाटेल ना. पण भारताचे माजी पंतप्रधान राजीव गांधी यांचं आयुष्य मृत्यूच्या अवतीभोवतीच फिरत राहिलं.
कुमार गंधर्वांनी भारतीय संगीताला 'निर्भय-निर्गुण' कसं बनवलं?
'तो न गातो, ऐकतो तो सूर आपला' - म्हणजे कुमार गंधर्व गायला लागल्यावर असं वाटतं की हा जे गातो, ते आपल्या आतलं गाणं आहे.
दोनदा पंतप्रधान होऊनही भाड्याच्या घरात राहिलेला हा नेता..
दोन वेळा काळजीवाहू पंतप्रधान बनलेले गुलझारीलाल नंदा हे कधीच पूर्णवेळ पंतप्रधान बनले नाहीत. गुलझारीलाल नंदा कोण होते आणि भारतीय राजकारणात त्यांचे स्थान काय आहे?